₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00.
आत्मप्रेरणा हे शलेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून अभ्यासपूर्ण मांडणी केलेले पुस्तक आहे. यामध्ये विद्यार्थी दशेत संस्कारशील मनावर कशा प्रकारे विचारांची पेरणी केली पाहिजे याबाबतचा उहापोह लेखकाने केला आहे.
₹300.00Original price was: ₹300.00.₹180.00Current price is: ₹180.00.
वंशावळीच्या प्राचीन सरीतून लेखिका : प्रतिभा खैरनार आवृत्ती पहिली : १० एप्रिल २०२५ पृष्ठसंख्या : ११२ मूल्य : १८०/- रुपये आय एस बी एन : ९७८-९३-४८०७४-५५-३