Sale!

बियॉण्ड लिमिट्स

Original price was: ₹500.00.Current price is: ₹350.00.

लेखिका : हेमलता सपकाळ
आवृत्ती : १ ली (२०२१)
पृष्ठसंख्या : २०८ (८ पाने रंगीत)
किंमत : ३५० रुपये
आय एस बी एन :  ९७८-८१-९५२२१६-८-४

Description

आईच्या प्रेमाला सीमा नसतेच. सर्व प्रकारच्या संकटातून आपाल्या पोटच्या पोराला बाहेर काढण्यासाठी जीवपाड धडपडणार्‍या आईची संघर्षगाथा बियॉण्ड लिमिट्स

Share the book