Sale!

त्रिकोणी चौकोन

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00.

लेखक :  शेखर फराटे
आवृत्ती :  १ ली (२०२२)
पृष्ठसंख्या : १८४
किंमत : ३००
आय एस बी एन  : ९७८-९३-९१७८२-६६-५

Description

मैत्रीमध्ये एकमेकांना मदत केली तर ती मैत्री खूप घट्ट होते. एकमेकांबद्दल प्रेम वाढते, आपुलकी वाढते मात्र त्यात व्यवहार आला की हे नातं रुक्ष व्हायला लागते. प्रेमाची ओल आटते आणि सुरू होतो स्वार्थीपणाचा भयाण खेळ. हा खेळ रंगवणारा काळजातला हा त्रिकोणी चौकोन.

Share the book