समेवर येताना
या पुस्तकातील कविता म्हणजे आखीवरेखीव शब्दशिल्प आहेत, होय शब्दशिल्पच. संवादी जातकुळीची ही कविता आपल्या लयबद्ध शब्दशिल्पांच्या चित्रमयी अक्षरलेण्यात वाचकाला सामावून घेते. मनाचा अंतर्मनाशी संवाद सुरु होतो. ब्रम्हानंदी टाळी लागते. बघता…