Sale!

वंशावळीच्या प्राचीन सरीतून

Original price was: ₹300.00.Current price is: ₹180.00.

वंशावळीच्या प्राचीन सरीतून
लेखिका : प्रतिभा खैरनार
आवृत्ती पहिली :  १० एप्रिल  २०२५
पृष्ठसंख्या : ११२
मूल्य :  १८०/- रुपये
आय एस बी एन  : ९७८-९३-४८०७४-५५-३

Description

पुरुषी माळरानावर बाईपणाचा हिरवा गर्भ पेरणारी कविता…
हा कवितासंग्रह म्हणजे बाईपणाच्या प्रवासाचा, तिच्या भावनांचा आणि तिच्या अस्तित्वाच्या शोधाचा साक्षीदार आहे. या संग्रहातील कविता स्त्रीच्या वेदनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या आकांक्षांचा आणि तिच्या लढ्याचा दस्तऐवज आहेत. या कविता वाचताना स्त्रीचं निस्सीम प्रेम, तिचं निःशब्द वेदनामय जिणं, तिच्या अस्तित्वाची लढाई आणि तिने स्वतःला सावरत केलेला प्रवास स्पष्टपणे जाणवतो.
– दुर्गेश सोनार, नवी मुंबई

Share the book